शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना :



1 उपस्थिती भत्ता

ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली



2मोफत गणवेश योजना

ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली



3मोफत लेखन साहित्य

ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली



4शालेय पोषण आहार

ई . १ली ते ५ वी

ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज



5राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना

ई . ६वी ते ८ वी

ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज



6मोफत पाठ्यपुस्तके

ई . १ली ते ८ वी

ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी



7मोफत गणवेश योजना

ई . १ली ते ८ वी

सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले



8सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इ . ५वी ते ७वी

SC,VJNT,SBC संवर्गातील मुली



9सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इ . ८वी ते १० वी

SC संवर्गातील मुली



10माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

ई. ५वी ते १० वी

SC,VJNT.SBC मुले व मुली



11परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )

ई. १० वी

SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली



12अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

ई. १ली ते १० वी

१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .



13अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ई. १ली ते १० वी

४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग



14 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

११वी

एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली



15 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

१०वी व १२ वी

१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली



16अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

५ वी ते ७ वी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली



17 मोफत गणवेश योजना

१ली ते ४ थी

मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )



18 PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

ई. १ली ते १० वी

मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही



19 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी

१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?