शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
डायनामोमीटर इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे
हॉट एअर ओव्हम अधिक तापमान वाढविणारे उपकरण
कॉम्युटर क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र
रेफ्रीजरेटर तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण
स्पिडोमीटर गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण
हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण
टेलेस्टार तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.
टाईपराईटर टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण
टेलीग्राफ सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.
अल्टीमीटर समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
ऑक्टोक्लेव्ह दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.
सिस्मोग्राफ भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र
अॅमीटर अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.
अॅनिमोमीटर वार्याचा वेग व दाब मोजण्यासाठी
गायग्रोस्कोप वर्तुळाकार भ्रमण करणार्या वस्तूची गती मोजणारे उपकरण.
पायरोमीटर उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण
बॅरोमीटर हवेचा दाब
मोजण्यासाठीचे उपकरण
टेलिप्रिंटर तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.
मायक्रोस्कोप सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
क्रोनीमीटर जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.
लॅक्टोमीटर दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
कार्डिओग्राफ हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
सायक्लोस्टायलिंग छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
कार्बोरेटर पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
मॅनोमीटर वायुचा दाब मोजणारे उपकरण
ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
मायक्रोफोन ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
रडार रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
हायड्रोमीटर द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
मायक्रोमीटर अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर - 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
थर्मोस्टेट ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
थिअडोलाईट उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी
No comments:
Post a Comment