शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती

पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती


पाणी शुद्धीकरणाबद्दल माहिती



Must Read (नक्की वाचा):

कुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय

पृथ्वीवरील प्रमाण –  पाणी 71%, जमीन 29%



71% पैकी फक्त 3% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध.



माणसाच्या शरीर वजनाच्या 60% वजन हे पाण्याचे असते.



पेशी जिवंत ठेवणे, शरीरातील द्रवपदार्थांचे वहन, अन्नाचे चयापचय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये होत.



सुरक्षित पिण्याचे पाणी – पाण्यात रोगजंतू नसावेत. दिसण्यास स्वच्छ (रंगहीन, पारदर्शक, गढूळ नको) खारट नसावे, दुर्गंधी नको, बेचव नोको, अपायकारक घटक नको, रासायनिक प्रदुषकांपासून दूर असे पाणी असावे.



 पाण्याचे मोजमाप :

गोल विहीरीचे सूत्र – व्यासाचा वर्ग हृ पाण्याची खोली हृ 785 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)



चौकोनी विहीर/टाकीचे सूत्र - लांबी हृ रुंदी हृ पाण्याची खोली (ऊंची) हृ 1000 = एकूण लीटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)



पाण्याचे शुद्धीकरण : 100 लीटर पाण्यासाठी 5 ग्रॅम T.C.L. पावडरचा वापर करणे.



 T.C.L. पावडर :

लाँगफाँर्म – Troprical Chloride of lime



सूत्र  - CaOCI2



सध्या TCL पावडरच सार्वजनिक पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.



टी.सी.एल. पावडरलाच 'ब्लिचिंग पावडर' असे म्हणतात.

 TCL पावडरचे प्रकार :

ग्रेड – I – यात 36% क्लोरीनचे प्रमाण असते.



ग्रेड – II – यात 33% क्लोरीनचे प्रमाण असते.



नेहमी किमान 33% क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. कमीतकमी 20% क्लोरीन असलेली पावडरसुद्धा चालते.



 टेस्ट (चाचणी) :

लाँगफाँर्म – ऑथोर्टोल्युडीन



पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी करतात.



पाणी शुद्ध केल्यानंतर अर्ध्या तासाने O.T. घेण्यात यावी. (30 मिनिटे.)‍‍‌‌‌



पाण्यामध्ये 0.2 ते 0.5 पी.पी.एम. एवढी O.T. येणे आवश्यक असते.



TCL युक्त पाण्याची द्रावण टाकून चाचणी घेतली असता परीक्षा नळीतील पाण्याला 'पिवळा रंग' येतो.



पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास तपकिरी/लाल रंग येतो.



साधारण: पाण्यामध्ये 6 ते 8 तास O.T. टिकते.



 हापशाचे शुद्धीकरण :

4 इंची व्यासाचा हापसा – 500 ml (1/2 लीटर) पाण्यात 150 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.



6 इंची व्यासाचा हापसा – 1 लीटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.



 मदर सोल्यूशन (शाळेमर्फत वाटप) :

मदर सोल्यूशन (शाळेमार्फत वाटप) 1 लीटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?