शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

प्रमाणित एकके व मापनपद्धती

प्रमाणित एकके व मापनपद्धती


प्रमाणित एकके व मापनपद्धती



लांबी, वस्तुमान, काळ या तीन भौतिक राशी मूलभूत राशी समजल्या जातात. या मूलभूत राशीच्या मापनाच्या दोन पद्धती आहेत.



सुरूवातीस जगभर ब्रिटिश मापन पद्धती व मेट्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमणात केला जाई. त्यानंतर 1790 पासून फ्रान्समध्ये मेट्रिक पद्धतीस सुरुवात झाली.



1960 सालापासून मेट्रिक पद्धतीचा जगभर वापर करण्यास सुरुवात झाली. या पद्धतीलाच सिस्टिम इंटरनॅशनल (IS) असे नाव देण्यात आले.



1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

लांबी - फूट



वस्तुमान - पौंड



काळ - सेकंद



2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

लांबी - सेंटीमीटर



वस्तुमान - ग्रॅम



काळ - सेकंद



3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

लांबी - मीटर



वस्तुमान - किलोग्रॅम



काळ - सेकंद



4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

लांबी - मीटर



वस्तुमान - किलोग्रॅम



काळ - सेकंद

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?