शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Tuesday, 3 October 2017

चला शैक्षणिक व्हिडिओ बनवूया

चित्रवाचन एक भाषा समृद्धी उपक्रम

🌹🌹  🌹🌹🌹🌹🌹 *चित्रवाचन*🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏✍✍✍✍✍✍*प्रगत शै.महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या चाचणी त चित्रवाचन किंवा चित्रावर आधारित गोष्ट तयार करा हा प्रश्न असतो. त्याकरीता माझ्या वर्गात चित्रवाचन हा उपक्रम राबविण्यात आला होता.👇👇👇✍✍✍✍✍✍कार्यवाही:_प्रथम चित्रावर आधारित गोष्ट कशी बनवावी याचा सराव घेण्यात आला.याकरीता सर्व विद्यार्थ्यांना चित्रवाचन करीता वेगळे बुक देण्यात आले.सर्व बुकावर "चित्रवाचन लेखन" उपक्रम असे हेडींग चे स्टिकर लावण्यात आलि.आता दररोज एक पाठ्यपुस्तकातिल चित्र घ्यायचे तसेच संग्रहित असलेल्या चित्रावर वर्गात चर्चा घडवून आणण्यात आली.मुलांना ज्या चित्रावर वर्गात चर्चा झाली तेच चित्र घरी होमवर्क म्हणून गोष्ट किवा चित्रवाचन करण्यासाठी देण्यात येत असे.असा नित्यरोज सराव घेण्यात आला .चित्रवाचन करतांना मुले दिनांक व पान क्रमांक टाकत असत त्यामुळे तपासणी करताना सोफे होत असे✍✍✍✍✍✍फायदे:- सुरवातीला उपक्रम राबविताना अनेक अडचणी आल्या .सर्वात मोठी अडचण ती होती भाषेची .काही दिवसांनी मात्र मोठा बदल झाला १००टक्के नाही पण बहुतांश मुले चित्रवर्णन तसेच चित्रावर आधारित गोष्ट तयार करायला शिकविले. अचानक भेटिस आलेले विस्तार अधिकारी यांनी सदर उपक्रम पाहिला.तसेच सर्व  केंद्रास हा उपक्रम लागू करण्यात आला.सदर उपक्रमा दवारे मलांच्या कल्पना शक्तीस वाव मिळाला .एका च चित्रावर विविध गोष्टी वाचायला मिळत गेल्या. मुलांचे हस्ताक्षर सुधारले.मी जरी विसरलो तरी मुले रोज चित्र वाचन करण्यासाठी मागू लागले.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?