शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

काही महत्वाची एकके

काही महत्वाची एकके



काही महत्वाची एकके


नॉट सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट.



फॅदम समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट



प्रकाशवर्ष तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1



 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर



अँगस्ट्रॉंम प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर



बार   वायुदाब मोजण्याचे एकक



1 बार=10 डाईन्स दाब/चौ



पौंड वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन



कॅलरी उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे

 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा



अॅम्पीअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद



मायक्रोन लांबीचे वैज्ञानिक एकक



1 मायक्रोन=0.001 मिमी

हँड घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच



गाठ कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड



रोएंटजेन क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक



वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट



हॉर्सपॉवर स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.



दस्ता कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते



एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट



मैल अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर



हर्टझ -  - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?