शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता

उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता


उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता





उत्प्लाविता :



'एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात'.



जारी उत्प्लाविता समान असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात. कारण उत्प्लावितेचे परिणाम ती ज्या क्षेत्रफळावर प्रयुक्त होते त्यावर अवलंबून असते.

Must Read (नक्की वाचा):

द्रव्याच्या सर्व आवस्था आणि स्पष्टीकरण

दाब :



एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.



दाब = उत्प्लाविता/क्षेत्रफळ



SI-पद्धतीत दाब N/m2 मध्ये मोजतात,त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ 'पास्कल' (pa)असेही म्हणतात.

द्रायुमधील दाब :



द्रव आणि वायूंना एकत्रितपणे द्रायू म्हणतात. म्हणजेच जे पदार्थ वाहू शकतात.



द्रवाला विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमान असते. या गुणधर्मासाठी ते वायूंपेक्षा वेगळे आहेत.

आर्किमिडीजचे तत्व :



'जेव्हा एखादी वस्तु द्रायूमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडविली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रायूच्या वजनाइतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते'.



उपयोग :



दुग्धमापी, आर्द्रतामापी यांसारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारित आहेत.

सापेक्ष घनता :



पदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.



सापेक्ष घनता=पदार्थाची घनता / पाण्याची घनता



यालाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?