शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग


वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग



रेडीमीटर रेडीमीटर उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण



टॅकोमीटर विमानगतीमापक विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण



सॅलिंनोमीटर क्षारमापक क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण



डायनॅमो जनित्र विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण

अॅमीटर वीजमापी   विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण



कॅलोरीमीटर उष्मांक मापक   उष्मांक मोजणारे उपकरण



हायड्रोमीटर     जलध्वनी मापक पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन



फोटोमीटर प्रकाशतीव्रता मापी प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण



मायक्रोफोन मायक्रोफोन आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण



रडार रडार विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण



पायरो मीटर उष्णतामापक 500' सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान दूर अंतरावरून मोजू शकणारे उपकरण



कार्डिओग्राफ हृदयतपासणी हृदयाची जागरूकता आजमावणारे उपकरण



बॅरोमीटर वायुभारमापन वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र



लॅक्टोमीटर दूधकाटा   दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण



स्फिरोमीटर गोलाकारमापी पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण



फोनोग्राफ फोनोग्राफ आवाज लहरी निर्माण करणारे यंत्र



मॅनोमीटर वायुदाबमापक   वायुदाब मोजू शकणारे उपकरण



सॅकरीमिटर शर्करामापी रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण



ऑडिओमीटर ध्वनीमापक     आवाजाची तीव्रता मोजणारे उपकरण



क्रोनोमीटर वेळदर्शक आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ



टेलिस्कोप दूरदर्शक   आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त



कार्ब्युरेटर कार्ब्युरेटर   वाहनात पेट्रोल, वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण



अॅनिओमीटर वायुमापक वार्‍याचा वेग व दिशामापक उपकरण

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?