मिश्रणे व त्याचे प्रकार
मिश्रणे व त्याचे प्रकार
जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता कोणत्याही प्रमाणात मिसळली जातात.
तेव्हा त्या तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. मिश्रणामध्ये खालील गुणधर्म आढळते.
1. मिश्रणातील पदार्थावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया न होता ते मिसळले जातात.
2. मिश्रणातील असलेल्या मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे मूळ गुणधर्म कायम असतात.
3. मिश्रणातील मूळ घटक साध्या व सोप्या पद्धतीने वेगळे करता येते.
4. मिश्रण तयार होतांना कोणतीही रासायनिक प्रक्रिया न घडल्यामुळे कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.
मिश्रणाचे समंग मिश्रणे आणि विषमांग मिश्रन असे दोन प्रकार आढळतात.
मिश्रणाचे प्रकार -
समांग मिश्रण
विषमांग मिश्रण
स्थायूमध्ये स्थायू - पितळ, कासे आणि ब्रोंझ इत्यादि - साखर व रेती, गनपावडर इत्यादि
द्रवामध्ये स्थायू - पाण्यात मीठ किंवा साखर ते विरघळते - माती किंवा रेती मिश्रीत पाणी
वायुमध्ये स्थायू - कापूर आणि डांबराच्या गोळ्यांची वाफ - हवेत मिसळलेला धूर होऊन हवेत मिसळते
द्रवामध्ये स्थायू - कार्बन डायऑक्साइडचे पाण्यातील द्रावण - समुद्रकाठावरील बाष्पमिश्रीत हवा व सोडावॉटर
वायुमध्ये वायु - हवा हे सर्व वायूंचे मिश्रण आहे.
द्रवामध्ये द्रव - अल्कोहोलचे पाण्यातील द्रावण - पाण्यामध्ये रॉकेल
No comments:
Post a Comment