शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य
शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य
उपकरणाचे नाव - कार्य
व्होल्टमापी - विजेचा दाब
प्रकाशमापी - प्रकाशाची तीव्रता
पर्जन्यमापी - पर्जन्यमान
ज्वरमापी - शरीराचे तापमान
आर्द्रतामापक - आर्द्रता
तापमान लेखक - तापमानातील बदलाची नोंद
स्टेथेस्कोप - हृदयाचे ठोके मोजणे
होकायंत्र - उत्तर व इतर दिशा दाखविणे
उंचीमापी - उंचातील विषमता व संबंध
तरकांटा - द्रव पदार्थाची सापेक्ष घनता
सुक्ष्ममापी - सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे
वातकूक्कुट - वार्याची दिशा
विद्युत जनित्र - विद्युत प्रवाहाची शक्ती
वकृतामापी - गोलाकार वस्तूची वक्रता
सेक्सटंट - दोन वस्तुतील कोणात्मक अंतर
वर्णमापी - रंगाच्या तीव्रतेतील फरक
परिगणक - गणिती आकडेवारी
श्रवणमापक - श्रवणशक्तीतील फरक
दूरमुद्रक - संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे
गणकयंत्र - प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे
कॅलरीमापी - उष्णतेचे प्रमाण
विस्थरीमापी - द्रव्यपदार्थाचा चिकटपणा
किरण लेखन यंत्र - सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे
सुक्ष्मदर्शक - सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे
समतलमापी - क्षितीज समांतर पातळी मोजणे
विद्युत भारमापी - विद्युतभाराचे अस्तित्व
वायुवेग मापक - वार्याची दिशा आणि भार
दुग्धता मापी - दुधांची सापेक्ष घनता
No comments:
Post a Comment